“ डिजिटल मार्केटिंग म्हणजे माझ्या साठी "काला अक्षर भैस बराबर"!!
पण हेमंत मोरे साहेबांचा हाथ लागला आणि सगळेच सुकर झाले .......अत्यंत शांत पणे आणि चेऱ्यावरच्या स्मित हास्याला जराही 'ओहोटी' न येऊ देता हा माणूस लीलया या सोशल मिडिया
नावाच्या समुद्रातून तुमच्या उद्योगाची नाव अगदी सहज तारून नेतो.......
मग काय कितीही अंतर, कितीही मोठा जण समुदाय, कितीही प्रकारची लोक, सगळे तुमच्या बोटांवर नाचू लागतात. एक क्लिक ची किमया तुमच्या उद्योगाला नवीन बहर आणते .तुम्हला माहीत नसलेल्या लोकां पर्याय ते तुम्हला अलगद घेऊन जातात आणि मग ती माणसे तुमच्याशी आणि तुमच्या उद्योगाशी कायमची जोडली जातात .
आपण म्हणाल, "मग त्यात काय एवढं सध्याच्या युगात ही काही फार मोठी गोष्ट नाही,
वेब साईट तयार करणार हजारो आहेत.......
ऍप्स तयार करणारे हजारो आहेत..........
हो हो हो हो हो हो हो मान्यssss!!!!!!
पण वेब साईट झाल्यावर ती आपली स्वतः ची आहे असे
समजून त्यावर सतत अलर्ट राहणार हेमंत मोरे एकमेव आहे !!!!!!!!!!!!!!!!!!
प्रत्येक सणाला माझ्या बिझनेस चे एक मोहक ग्रीटिंग बनवून माझ्या गिर्हाइकाना पाठवणारे
हेमंत मोरे एकमेव आहेत !
कामाच्या संदर्भात घड्याळाच्या काट्यांन कधीच भीक न घालणारे हेमंत मोरे एकमेव आहे !
असणार ज्ञान आणि समोरच्याची गरज याची योग्य सांगड घालणार हेमंत मोरे एकमेव आहे !
उत्तम कला ,उत्तम विचार याला टेक्नोलॉजिची जोड देईन ती संकल्पना प्रत्येक्षात उतरवणार हेमंत मोरे एकमेव आहे !
आणि
या सगळ्यांच्या परे एक उत्तम व्यासाईक सर्वोत्तम माणूस आणि मित्राच्या रुपात असणारे
हेमंत मोरे एकमेव आहे !
माझ्या हॉटेल देवी इन् च्या प्रोजेक्ट मध्ये त्यांच्या कामाचा घेतलेला हा अनुभव ,
मी तुम्हला फक्त सांगू शकतो , देऊ शकत नाही तो घेण्यासाठी तुम्हाला एकदा त्यांच्या बरोबर कामच करायला पाहिजे !
धन्यवाद!!
त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
”

We are the one of the most effective Digital Marketing Agency
Digital Olakh is one of the unique digital marketing agency in pune, which blends innovation with feasibility.We provide wide-ranging and all-inclusive Online Marketing and Advertising solutions to varieties of brands.We keep our promise to differentiate ourselves.We specialize in Logo Design, Social Media Marketing, Digital Media Planning & Buying, Website Design & Development, Search Engine Optimization, Search Engine Marketing, Public Relation and also Digital Insights & Analytics.
